About Us clone

Welcome To

Dr. Homi Bhabha Exam

Homi Bhabha Balvaidyanik Exam, since its inception in 1981, is continuing to relentlessly encourage students to experience science in an actual way. This exam isn’t not only fostering a scientific attitude in the minds of the students, but also building the scientific acumen. We at Vishwa Education also believe that exams like these are preparing students for the future competitive examinations. In this quest to achieve scientific excellence and build a competitive temper, we have a developed a comprehensive practice module comprising 5000 questions.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Maecenas ac efficitur turpis, et dictum elit. Aliquam vel suscipit arcu. Nunc condimentum erat arcu, vel eleifend metus tincidunt vel. Maecenas lacinia turpis diam, quis feugiat libero interdum vel.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Maecenas ac efficitur turpis, et dictum elit. Aliquam vel suscipit arcu. Nunc condimentum erat arcu, vel eleifend metus tincidunt vel. Maecenas lacinia turpis diam, quis feugiat libero interdum vel.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Maecenas ac efficitur turpis, et dictum elit. Aliquam vel suscipit arcu. Nunc condimentum erat arcu, vel eleifend metus tincidunt vel. Maecenas lacinia turpis diam, quis feugiat libero interdum vel.

Why Dr. Homi Bhabha Exam

डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा का द्यावी‌?
आजच्या एकविसाव्या शतकात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या ज्ञानासोबत आवश्यक आहे स्पर्धात्मक परीक्षेची जिथे त्यांना फक्त शाळेची किंवा आपल्या बोर्डाची पुस्तके न वाचता वेगवेगळी पुस्तके वाचून तयारी करावी लागते महाराष्ट्रात होणाऱ्या परीक्षेची.

मागच्या पाच वर्षात विविध पालकांनी व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया वरून मिळालेली माहिती
1. या परीक्षेमुळे विज्ञान विषयात वाढलेली रुची
2. स्टेट, सीबीएससी व आयसीएसई बोर्डात विज्ञान विषयात असलेली दरी समजली (तिन्ही बोर्डाची पुस्तके वाचल्यानंतर.)
3. आतापर्यंत शाळेत वर्गात होणाऱ्या परीक्षेपेक्षा अवघ्या महाराष्ट्रात व सगळ्या शाळेमध्ये होणारी ही एकमेव परीक्षा जिथे आपल्याला 60000 विद्यार्थ्यांसोबत राज्यस्तरीय स्तरावरील परीक्षा देण्याचा अनुभव भेटतो.
4. एकमेव परीक्षा जी वेगवेगळ्या स्तरावर विभागलेली आहे
1.लेखी परीक्षा
2.प्रात्यक्षिक परीक्षा
3. प्रोजेक्ट करण्याचा अनुभव व त्यावर घेतली जाणारी तोंडी मुलाखत
4. जनरल इंटरव्यू जिथे कस लागतो एका अनुभवी पॅनल समोर दिल्या जाणाऱ्या मुलाखतीची
5. इयत्ता सहावी व नववी मध्येच आपल्याला कळलेल्या विज्ञान विषयांमध्ये असलेल्या तीन विषयाची माहिती जसे की फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी.
6.विज्ञान विषय हा फक्त वाचून लिहून न शिकता त्याला प्रॅक्टिकली कसे शिकावं याचे भेटलेले ज्ञान.
7. दुसऱ्या लेवलला गेल्यानंतर पहिल्यांदा अनुभवलेली आपली सायन्स लॅब.
8. अकरावी-बारावीला असणाऱ्या आयआयटी जे डबल इ व मेडिकल ची नीट एक्झाम सारखी व त्याप्रमाणे मल्टिपल चॉइस क्वेश्चन पॅटर्नप्रमाणे असणारी एक्झाम.
9. आपल्यामध्ये विज्ञान विषयाची खरच आवड आहे की नाही हे तपासणारी एक्झाम
10. तिसऱ्या लेव्हल मध्ये प्रोजेक्ट करताना आलेला अनुभव जिथे विद्यार्थ्यांना स्वतः जाऊन करावी लागणारी मेहनत व समाज हितासाठी घेतल्या जाणारा प्रोजेक्ट त्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या प्रश्नांची भेटणारी उत्तरे.
सगळ्या कारणासाठी आपण डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा द्यावी व इतरांनाही सांगावी.
या परीक्षेसाठी विश्वा एज्युकेशन व डॉक्टर होमी भाभा एक्झाम डॉट कॉम यांच्या संयुक्त उपक्रमाने मागच्या वर्षी सुरू करण्यात आलेली आमची ऑनलाईन टेस्ट सिरीज.
ही टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना फक्त 999 रुपयांमध्ये टॉपिक वाईज व्हिडिओज, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन , नोट्स व प्रत्येक टॉपिक वर असणाऱ्या 50-50 मल्टिपल चॉइस क्वेश्चन ची प्रॅक्टिस विद्यार्थी कुठेही, कधीही ,24*7, आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप तथा मोबाईलवर ऑनलाइन करू शकतो.
अधिकच्या माहितीसाठी विजिट करा

www.drhomibhabhaexam.com

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा:
8928888819 |  7798888819

Unlimited Access

Choose what you’d like to learn from our extensive subscription library.

Expert Teacher

Choose what you’d like to learn from our extensive subscription library.

Online Education

Choose what you’d like to learn from our extensive subscription library.

We work hard to prepare every student for their professional life

Our courses offer a good compromise between the continuous assessment favoured by some universities and the emphasis placed on final exams by others.

Our Teachers

Observation is the first and most powerful step towards changing teaching practices. Daily observation reveals a wealth of information about students, their competencies and skills, and the work of the teacher.

Paul Croves

Paul Croves

English Teacher
Marko Dugonji

Marko Dugonji

Physics Teacher
Laurie Laforest

Laurie Laforest

Economics Teacher
Emma Stone

Emma Stone

Maths Teacher
Rhoda Byrd

Rhoda Byrd

Botany Teacher
Max Stoiber

Max Stoiber

History Teacher

Our Comfort and Reliable Environment

× WhatsApp Me